आरोग्यउस्तवपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयरोजगारशिक्षणशेतकरीसामाजिक

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पिंपरी-चिंचवडच्या शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात केले भव्य स्वागत…

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पिंपरी-चिंचवडच्या शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात केले भव्य स्वागत...

Spread the love

पिंपरी चिंचवड :-

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आज दुपारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत किवळे देहुरोड बाह्यवळण या ठिकाणी शिवेसना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ढोल ताशा वादनाने तसेच जेसीबी मधून पृष्पवृष्टी करून व फटाके वाजवून जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत प्रसंगी मावळ लोकसभा संघटक श्री. संजोग वाघेरे (पाटील) यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले.

या दरम्यान पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले , युवासेना प्रमुख श्री. चेतन पवार , जिल्हाप्रमुख सौ. सुलभाताई उबाळे, महिला शहर संघटिका सौ. अनिताताई तुतारे , माजी शहरप्रमुख श्री. योगेश बाबर,उपजिल्हा प्रमुख श्री. रोमी संधू ,

देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार,उपजिल्हा प्रमुख वैशाली ताई मराठे, उपशहर प्रमुख श्री. राजाराम कुदळे, उपशहर प्रमुख श्री. हरेश नखाते , विभागप्रमुख संदिप भालके , विभागप्रमुख गोरख पाटील, विभागप्रमुख संजय वारे , उपशहर प्रमुख अमोल निकम, युवा सेनेचे समन्वयक संतोष म्हात्रे, उपशहर प्रमुख निखिल दळवी, समन्वयक गणेश आहेर, महिला विभाग संघटिका डॉ. वैशाली कुलथे, संघटिका सौ. ज्योती भालके, उपशहर संघटिका रूपाली आल्हाट यांच्यासह महिला व शिवसैनिक मोठ्यासंखेने भर पावसात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button